सूचना :
उमेदवार-पालकांनी व्हॉट्सअॅपद्वारे सादर केलेली माहिती या फॉर्ममध्ये
घेण्यात आलेली आहे. या माहितीच्या आधारे विवाह ठरविताना
उमेदवार-पालकांनी संबंधित व्यक्तीची प्रत्यक्ष भेट घेऊन,
सर्व प्रकारची शहानिशा करून व माहितीची खात्री पटल्यानंतरच
निर्णय घ्यावा. कोणत्याही प्रकारे दिशाभूल झाल्यास त्यासाठी
प्रतिनिधी अथवा संचालक जबाबदार राहणार नाहीत.